लाडकी बहीण योजना या महिलांना मिळणार नाही ३००० रुपये इथे यादीत नाव चेक करा

Aaditi Sunil Tatkare Update : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत

आहे. त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील अनेक महिला इच्छुक असून अर्ज

👇👇👇👇

लाडकी बहीण योजना या महिलांना मिळणार नाही ३००० रुपये

👉 यादीत नाव चेक करा 👈

करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसतात. याचदरम्यान महिला व बाल विकास

मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेतील बदलाबद्दल महत्वाची माहिती दिली आहे.

👇👇👇👇

लाडकी बहीण योजना या महिलांना मिळणार नाही ३००० रुपये

👉 यादीत नाव चेक करा 👈

राज्यात महायुती सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला अल्पावधीतच मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेचआत्तापर्यत अनेक महिलांनी लाभ घेतला आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. यापूर्वी लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती, मात्र आता ती मुदत वाढवून 30 सप्टेंबर पर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना अजूनही अर्ज करता येणार आहे. मात्र याच दरम्यान महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेसंदर्भात एक महत्वाची माहिती दिली आहे.

 

👇👇👇👇

लाडकी बहीण योजना या महिलांना मिळणार नाही ३००० रुपये

👉 यादीत नाव चेक करा 👈

 

लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी, अर्ज भरण्यासाठी 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख नव्हती, त्या तारखेनंतरही ज्या महिला अर्ज भरतील, नाव नोंदणी करतील त्यांना त्या महिन्यापासून लाभ मिळले, असे अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकारने अर्थसंकल्पादरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषण करत 1 जुलैपासून ती लागू होईल असे जाहीर केले होते. या योजनेसाठी आत्तापर्यंत राज्यभरातून 2 कोटी 40 लाख महिलांचे र्ज आले असून पुण्यातून सर्वाधिक अर्ज आल्याची महिती समोर आली आहे.

👇👇👇👇

लाडकी बहीण योजना या महिलांना मिळणार नाही ३००० रुपये

👉 यादीत नाव चेक करा 👈

सरकारने या योजनेचा पहिला आणि दुसरा हफ्ता ( जुलै आणि ऑगस्ट महीना) हा ऑगस्ट महिन्यात जमा केला. त्यामुळे योजनेसाठी अर्ज भरलेल्या आणि पात्र ठरलेल्या महिलांना 3000 रुपये एकत्र मिळाले. सुमारे 14 लाख महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे पैसे जमा झाले आहेत. ज्याचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल, त्याच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही. बँक अकांऊटशी आधार कार्ड लिंक केल्यावरच खात्यात पैसे जमा होणार आहेत.

 

👇👇👇👇

लाडकी बहीण योजना या महिलांना मिळणार नाही ३००० रुपये

👉 यादीत नाव चेक करा 👈

Leave a Comment