crop insurance Archives - Maharashtrachi News https://maharashtrachinews.krushibatami.com/tag/crop-insurance/ Maharashtrachi News Sat, 28 Sep 2024 07:44:14 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://maharashtrachinews.krushibatami.com/wp-content/uploads/2024/09/cropped-Online-DBT-43-1-32x32.jpg crop insurance Archives - Maharashtrachi News https://maharashtrachinews.krushibatami.com/tag/crop-insurance/ 32 32 सोयाबीन कापूस 10,000 हजार रुपये अनुदान बँक खात्यात होणार जमा लाभार्थी यादीत नाव तपासा https://maharashtrachinews.krushibatami.com/crop-insurance/ https://maharashtrachinews.krushibatami.com/crop-insurance/#respond Sat, 28 Sep 2024 07:44:14 +0000 https://maharashtrachinews.krushibatami.com/?p=84 Soyabean Kapus Anudan List शेतकरी मित्रांनो आता कापूस आणि सोयाबीन अनुदानाच्या लाभार्थी याद्या आलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही याद्यांमध्ये तुमचे नाव पाहू शकता. लाभार्थी यादी मध्ये नाव कसे पाहायचे यासंदर्भात खाली व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ संपूर्ण पहा आणि त्या पद्धतीने आपल्या मोबाईलवर संपूर्ण प्रोसेस करा जेणेकरून तुम्हाला यादीमध्ये नाव दिसेल. सोयाबीन कापूस अनुदान यादीमध्ये नाव ... Read more

The post सोयाबीन कापूस 10,000 हजार रुपये अनुदान बँक खात्यात होणार जमा लाभार्थी यादीत नाव तपासा appeared first on Maharashtrachi News.

]]>
Soyabean Kapus Anudan List शेतकरी मित्रांनो आता कापूस आणि सोयाबीन अनुदानाच्या लाभार्थी याद्या आलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही याद्यांमध्ये तुमचे नाव पाहू शकता.
लाभार्थी यादी मध्ये नाव कसे पाहायचे यासंदर्भात खाली व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ संपूर्ण पहा आणि त्या पद्धतीने आपल्या मोबाईलवर संपूर्ण प्रोसेस करा जेणेकरून तुम्हाला यादीमध्ये नाव दिसेल.

सोयाबीन कापूस अनुदान यादीमध्ये नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

राज्य सरकारने २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ५ हजार रुपये किमान दोन हेक्टरच्या मयदित अनुदान देण्याची घोषणा केली. एका शेतकऱ्याला २ हेक्टरसाठी जास्तीत जास्त १० हजार रुपये तर २० गुंठयापेक्षा कमी क्षेत्र असेल तर सरसकट १ हजार रुपये मिळणार आहेत.

सोयाबीन कापूस अनुदान यादीमध्ये नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

२०२३ च्या खरीप हंगामामध्ये कापूस व सोयाबीनला कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानावर उपाय म्हणून राज्य शासनाने या शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी पाच हजार रुपयांप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत मदत देण्याच्या निर्णय घेतला होता.

The post सोयाबीन कापूस 10,000 हजार रुपये अनुदान बँक खात्यात होणार जमा लाभार्थी यादीत नाव तपासा appeared first on Maharashtrachi News.

]]>
https://maharashtrachinews.krushibatami.com/crop-insurance/feed/ 0 84